सोसायटी मार्च २०२०

Example

Welcome

शाळा माहिती

शाळेचे नाव :जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  महाळुंगे इं ता.खेड .जि.पुणे  
शाळेची स्थापना :25 एप्रिल 1861
शाळेचे वर्णन :

  1. १ ली ते ७ थी पर्यंतची शाळा
  2. शाळेला एकुण २७ खोल्या आहेत.प्रशस्त आर.सी.सी. बांधकाम
  3. संपूर्ण शाळेस लाईट व्यवस्था आणि इन्व्हर्टर व्यवस्था
  4. सुंदर आकर्षक झाडांनी युक्त उद्यान
  5. स्वतंत्र संगणक शिक्षक, ६ संगणक
  6. प्रशस्त मैदान (25 गुंठे जमीन आवार )
  7. मुलां-मुलींसाठी, अपंगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पाण्याची टाकी, रँम्प सुविधा
  8. स्वतंत्र ग्रंथालय, १११० पुस्तके, प्रयोगशाळा साहित्य, स्वयंपाक गृह, खेळाचे साहित्य.
शाळेतील सरासरी शिक्षक संख्या :२३
 शाळेतील सरासरी विद्यार्धी संख्या :836=मुले 440 +मुली 396
 शाळेमार्फत देण्यात येणारी सुविधा :

  1. विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे अध्यापन
  2. प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी
  3. परिसर भेट सहली
  4. पिण्यासाठी स्वच्छ पाणी
  5. संगणक कक्ष संगणकाचे शिक्षण 
  6. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दर्जेदार भात
  7. इ-लर्निंग सॉफ्टवेअर सुविधेद्वारे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण
  8. पालक मेळावा आयोजन पालकांचे प्रबोधन
  9. तज्ञ व नामांकित मान्यवरांचे मार्गदर्शन
  10. प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार
  11. ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग
  12. प्रत्येक वर्गात साऊंड सिस्टीम
  13. लोकसहभागातून प्रचंड कामे
  14. नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: