सोसायटी मार्च २०२०

Example

Welcome

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

online test



परिमिती व क्षेत्रफळ

इयत्ता - 5वी, विषय- गणित

  1. आयताची लांबी 24 सेमी व रूंदी 10 सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?

  2. 120 चौ.मी
    240 चौ.मी
    320 चौ.मी
    480 चौ.मी

  3. चौरसाची बाजू 12 मी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?

  4. 144 चौ.मी.
    244 चौ.मी.
    48 चौ.मी.
    84 चौ.मी.

  5. 140 मी बाजू आसलेल्या चौरसाकार मैदानाभोवती चार पदरी कुंपणासाठी किती तार लागेल?

  6. 1240 मी
    2340 मी
    2240 मी
    560 मी

  7. एका भूखंडाची लांबी 90 मी व रूंदी 70 मी आहे.तर त्या भुखंडाचे क्षेत्रफळ किती?

  8. 5820 चौ.मी.
    6300 चौ.मी.
    3600 चो.मी.
    420 चौ.मी.

  9. चौरसाकार मैदानाची बाजू 120 मी आहे.त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती?

  10. 12280 चौ.मी.
    14480 चौ.मी.
    14400 चौ.मी.
    3480 चौ.मी.

  11. आयताची लांबी 12 मी व रूंदी 9 मी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती?

  12. 208 चौ.मी
    106 चौ.मी
    128 चौ.मी
    108 चौ.मी

  13. सुरेश 200 मी बाजूच्या चौरसाकार मैदानाच्या चार फेऱ्यात किती अंतर चालेल?

  14. 3000 मी
    3400 मी
    2800 मी
    3200 मी

  15. बागेची लांबी 110 मी व रूंदी 100 मी आहे.त्या बागेभोवती तीन पदरी कुंपणासाठी कीती लांब तार लागेल ?

  16. 1260 मी
    1160 मी
    1460 मी
    1360 मी

  17. चौरसाकार बागेच्या बाजूची लांबी 120 मी. आहे.त्या बागेची परिमिती किती?

  18. 580 मी.
    960मी.
    1440 मी.
    480 मी.

  19. लांबी 5 आयताची सेमी व रूंदी 3 सेमी आहे तर त्या आयताची परिमिती किती?

  20. 16 सेमी
    24 सेमी
    15 सेमी
    30 सेमी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: