सोसायटी मार्च २०२०

Example

Welcome

रविवार, १२ एप्रिल, २०२०

शाळा प्रवेश 2२०२०-२१

📣पालकांसाठी खुशखबर आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरून!

*आपल्या पाल्याच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तसेच त्याच्या सर्वांगीण विकासासाठी*
*जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा महाळुंगे इंगळे*   
 या शाळेत सन २०२०-२१
या शैक्षणिक वर्षासाठी पहिली साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या वा इतर कोणत्याही वर्गात
 (1 ते7) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुढील लिंक वर माहिती भरावी.

*सुचना :-इयत्ता १लीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ३१जुलै २०२० रोजी ६ वर्ष पुर्ण होत असेल तरच फॉर्म भरावा*

लिंक

https://forms.gle/ac2Ds6HU5aXsh7ym7

तर मग करा क्लिक वर दिलेल्या लिंकवर आणि आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा.

कृपया अधिक माहितीसाठी या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

मुख्याध्यापक-
दत्तू दुलाजी भालचिम
9921337398

इयत्ता पहिली वर्ग शिक्षक

उपशिक्षक
राहुल गणपत लोखंडे
8975863287
*(काहीही अडचण आल्यास संपर्क साधा)*
आपल्या सेवेत सदैव तत्पर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा महाळुंगे इंगळे ता.खेड जि.पुणे

*U-DISE -27250814601*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: