सोसायटी मार्च २०२०

Example

Welcome

रविवार, ३१ जानेवारी, २०१६

D.A. Calculator

 

आमचे मित्र खेड तालुक्यातील तंत्र स्नेही शिक्षक रत्नदीप भालेराव यांनी तयार केलेले माहे जानेवारी २०१५ ते सप्टेंबर २०१६ D.A फरक तयार करण्यासाठीचे D.A. Calculator Download करण्यासाठी            येथे click  करा

Shantabai School dance kurkundi २०१६ शांताबाई शाळा Video

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

फोटो अल्बम



















शिक्षक माहिती


मनोगत



आदरणीय ,

             शिक्षक बंधु आणि भगिनीनो

सप्रेम नमस्कार 

      जि.प.शाळा महाळुंगे हा ब्लॉग प्रसिद्ध करताना मला विशेष आनंद होत आहे . शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा दृष्टीने एक ब्लॉग निर्मिती करणे हा एक छोटासा प्रयत्न आहे.
           शालेद्यानातून उमलणाऱ्यासुंदर कोमल फुलावर सुसंस्कार व्हावे या बाल मनाचा सर्वांगीण म्हणजे भावनिक बौद्धिक शारीरिक मानसिक व सामाजिक व्हावा . हा विकास घडवण्याचे कार्य ज्ञानमंदिरच यशस्वीरित्या करू शकतात . ज्ञानर्जनाच्या या कार्यात मार्ग दाखवणारे शिक्षक हेच खरे  मार्गदर्शक असतात बंधुहो आपली हि मार्गदर्शकाची भूमिका यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हा जि.प.शाळा महाळुंगे हा ब्लॉगआपणास वेळोवेळी उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे . 

          जि.प.शाळा महाळुंगे हा ब्लॉगनिर्मितीसाठी प्रेरणा देणारे माझे आई व आण्णा (आई बाबा ) माझी पत्नी माझ्या दोन चिमुकल्या त्रिशा व साईशा   तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणारे केंद्र प्रमुख  सौ भागत Madam मा विस्तार अधिकारी कोकणे साहेब  , गटशिक्षण अधिकारी  मा. सोनावणे Madam  त्याच बरोबर  महत्वपूर्ण योगदान देणारा माझा मित्र परिवार या सर्वांचा मी शतश: ऋणी आहे . 

             बंधुनो प्रत्येक माणूस हा परीपूर्ण नसतोच तरी पण तो अपुर्णत्वाकडून पुर्णत्वाकडून जाण्याची धडपड करत असतो . तसेच  जि.प.शाळा महाळुंगे या ब्लॉग मध्ये काही बाबी अपूर्ण असतील तर मोठ्या मनाने व उदार अंतकरणाने समजून घ्याल व आपणास अढळणाऱ्या उणीवा व आपल्या मौल्यवान सूचना मला कळवून सहकार्याची साथ द्याल हिच अपेक्षा . 

              दीपज्योतीची तेजस्वी किरणे म्हणजे यश आनंद सौख्य मांगल्य पवित्र समृद्धी हे प्रतिकात्मक रूप आपल्या जीवनात साकार होऊन सदैव यशस्वी व्हा .  आपल्या या ज्ञानदानाच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा........................ 

बुधवार, २७ जानेवारी, २०१६

शनिवार, ९ जानेवारी, २०१६

ब्लॉग निर्मिती

ब्लॉग निर्मिती व डिझाईन       तुम्हाला सुंदर ब्लॉग निर्मिती करायची असेल तर त्यासाठी ब्लॉग कसा बनवावा व डिझाईन करण्यासाठी लागणारे drop down menu ,running text तसेच भरपूर माहिती खाली दिलेली आहे.त्याचा उपयोग करून तुम्ही सुंदर ब्लॉग बनवावा.



ब्लॉग निर्मिती व डिझाईन 

ब्लॉग कसा बनवावा
 ब्लॉगसाठी Drop Down मेनू
                 इथे क्लीक करा
ब्लॉगवरील running text HTML code generated
                 इथे क्लीक करा
HTML भाषा शिका
                 इथे क्लीक करा
ब्लॉगचा app बनवा
                 इथे क्लीक

सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी

सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी

सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.

��१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
��२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
��३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.
��४. जात पडताळणी बाबतची नोंद.
��५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
��६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
��७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
��८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
��९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
��१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
��११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
��१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
��१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
��१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
��१५. नाव बदलाची नोंद.
��१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
��१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
��१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
��१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.
��२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
��२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
��२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
��२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
��२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
��२५. रजा प्रवास सवलत नोंद.
��२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
��२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
��२८. सेवा पडताळणीची नोंद.
��२९. जनगणना रजा नोंद.
��३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.

गुरुवार, ७ जानेवारी, २०१६

शिक्षकांची शै.संकेतस्थळे

महाराष्ट्रातील ब्लॉगर टिचर ...ब्लॉगवर सर्वप्रकारची शै. माहिती आहे.

रंगनाथ कैले
http://rangnathkaile.blogspot.in/

❗श्री. दिपक जाधव
सारोळा कासार अ नगर
www.dipakjadhav888.blogspot.in

❗श्री. संजय पुलकुटे

Www.lmcschools.blogspot.in
Www.lmcschool3.blogspot.in
Www.tcrschool.blogspot.in
Www.tcrschool2.blogspot.in
Www.maazishala.blogspot.in

❗श्री. गजानन सोळंके
Mirkhel124.blogspot.in

❗श्री. उमेश खोसे
www.umeshkhose.blogspot.in

❗श्री. सुनिल आलूरकर
www.zpguruji.com


�� श्री काशिद ए.एस.
गोठोस नं.१,कुडाळ,सिंधुदुर्ग
mahazpschoollive.bloggspot.com/

❗श्री. गजानन बोढे बोढे,सहशिक्षक,जि.प.प्रा.शा.भानुसेवस्ती ता.सिल्लोड जि.औरंगाबाद.
http://www.misulabhak.blogspot.in

❗श्री. सुहास श्रीरंग कोळेकर
जि प शाळा ,कायरे
ता पेठ,जि नाशिक
www.zpprimaryschoolkayre.blogspot.in

❗श्री. राजकिरण चव्हाण
srujanshilshikshak.blogspot.in

❗श्री. राजेंद्र मोरकर
www.rajumorkar.blogspot.in

❗श्री. भरत पाटील
 माळीनगर ता.मालेगाव
http://bhartpatil.blogspot.in


❗श्री. नागेश (नागजी) टोणगे,
जि.प.हायस्कुल मस्सा (खं.) ,
ता. कळंब जि. उस्मानाबाद.
 gurumauli11.blogspot.in


❗श्री. राम राघोजी माळी
जि. प. केंद्रशाळा मुळगाव, ता. अंबरनाथ, जि. ठाणे.
www.ramrmali.blogspot.in

❗श्री. आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला
www.zpschooljalgaonnahate.blogspot.in


❗Mr.Sachin vitthalrao shelke
http://zppsmugaon.over-blog.com

❗श्री. शंकर जाधव
shankarjadhav555.blogspot.in


❗श्री. सचिन कडलग, जालना
elearningzp.blogspot.in


❗श्री. अशोक निवृत्ती तळेकर
प्रा.शिक्षक ता.डहाणू  जि.पालघर
��http://ashoktalekar.blogspot.in/                                                                                                        

❗श्री. संतोष दहिवळ
www.santoshdahiwal.in

❗Shri. Mundhe d d
zpschoolparatwadi.blogspot.in

❗Shri. Govardhan Khambait

Blog address
zpschooljale27201105801peint.blogspot.com
govardhankhambait.blogspot.in

❗Shri. Rajendra pandit
rajendrapandit.blogspot.in

❗श्री. रविंद्र नादरकर
http://ezpschool.blogspot.in/          
❗Shri. Shankar. JADHAV
shankarjadhav55.blogspot.in

❗श्री. आनंद नांदुरकर
जि प शाळा जळगांव नहाटे
ता अकोट जि अकोला
www.zpschooljalgaonnahate.blogspot.in

❗Shri. Pathan  Aadam Khan
Asst.Teacher
Zp devgad
Dist sindhudurg
Zpurduschooldhalavli.blogspot.in

❗ श्री. लक्ष्मण सावंत
http//laxmansawant.blogspot.in

 ❗ श्री. संतोष थोरात
z.p.pri.school, bondarmal
tal-peth, dist-nashik
www.dnyansanjivani.blogspot.in

❗ श्री. शशिकांत फारणे
shashikantfarne.blogspot.in

❗ Shri. Ganesh Satimeshram
zpteacher.weebly.com

❗श्री. खंडागळे सर
khandagaletejal.com

❗श्री. लक्ष्मण वाठोरे
lakshmanwathore.in

❗श्री. रोहोकले सर
mahazpschool.blogspot.in

❗श्री. तानाजी सोमवंशी
tanajisomwanshi.blogspot.com

❗श्री. हिरोज तडवी
hirojtadvi.blogspot.in

❗श्री. सोमनाथ वाळके
somnathwalke.in

❗श्री. विक्रम अडसुळ
www.krutishilshikshak.blogspot.in

❗श्री. मंगेश मोरे
mangeshmmore.blogspot.in

❗श्री. रमेश वाघ
rameshwagh.blogspot.in

❗श्री. महेश शहाजी लोखंडे
ता.कराड जि.सातारा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेमळा (शरदनगर) कराड
 http://zppsshindemalasharadnagar.blogspot.com
पंचायत समिती कराड
http://pskarad.blogspot.com/

❗श्री. निलेश इंगळे
जि प शाळा पारवा
ता. पुसद  जि .यवतमाळ
zpparvaschool.wordpress.com

❗श्री. अशोक फुंदे
शाळा -जि प.प्रा शाळा उभिधोंड.    ता पेठ जि नाशिक zpschoolubhidhond.blogspot.in

❗ श्री. संतोष बोडखे: zppschangdevnagar.blogspot.com

❗श्री. निकाळजे घनश्याम अर्जून ,
जि.प.केंद्रशाळा जोगमोडी, ता.पेठ, जि. नाशिक
zpprischooljogmodi.blogspot.com

❗श्री. हरीदास भांगरे
haridasbhangare.blogspot.com

❗श्री. समाधान शिकेतोड
shikshansanvad.blogspot.com


❗श्री.दिपक बेलवले .
jyotideepakbelawale.blogspot.in

❗श्री. उमेश कोटलवार
hasatkhelatshikshan.blogspot.in

❗श्री. बालाजी मुंडलोड
chhayamundlod.blogspot.in

❗श्री. अरुण सेवलकर
arunsevalkar.blogspot.com

❗श्री. बालाजी केंद्रे
जि प शाळा सोजडबार ता अक्कलकुवा जि नंदुरबार
मुळ गाव लातूर
www.aamhishikshak.blogspot.in

❗श्री. प्रविण डाकरे
Https://pravindakare.blogspot.com


❗ श्री. राजेश्वर पिल्लेवार
ssaparbhani.blogspot.com
rajeshwarpillewar.edublog.org

❗ श्री. रोशन फलके shikshanmarathi.blogspot.com/
आनंदी शिक्षण

❗ श्री. रविंद्र राऊत
जि प प्राथ शाळा देमनवाडी ता कर्जत जि अहमदनगर
demanwadi.blogspot.in

❗ श्री . रवि कोळी सर
जि.प.प्राथमिक शाळा जळू
ता.एरंडोल जि.जळगाव
http://ravikoli.blogspot.com/

❗ श्री. राजु खाडे
khaderaju.blogspot.com

❗ श्री. बालाजी जाधव
www.balajijadhav.in

❗ श्री. रविंद्र भापकर
www.ravibhapkar.in

❗ श्री. समीर लोणकर
zppsjamadadewasti.blogspot.in

❗श्री.रामेश्वर गायकवाड       प्रा.शा.गणेशवाडी ता.भोकरदन जि.जालना www.zppsganeshwadi.blogspot.com

❗ Shri. Subhash ingle
www.zppsharatkheda.blogspot.com
                                                                    ❗Shri. Anand Anemwad
 http://anandanemwad.blogspot.com/

❗श्री. शाम गिरी
www.zpvenkatitanda.blogspot.com

❗श्री. नागोराव येवतीकर
nasayeotikar.blogspot.com

❗Shri. Syed asif iqbal
HM zp kharepatan tal.kankavli dist.sindhudurg
www.zppskharepatankazi.blogspot.com

❗श्री. भिमा अंदूरे सर. ..
जि.प.प्रा.शा.चिकणगाव
ता.अंबड जि.जालना
Zppschikangaon.blogspot.com

❗श्री. रमेश वाघ
मुक्तचिंतन
rameshmwagh.Blogspot.in

❗श्री. गजानन सोळंके
 Mirkhel123.blogspot.in

❗श्री. शफी सर,ढाणकी
shafisk.wordpress.com

❗श्री. सतिश भोसले सर,बीड
satishbhosale01.blogspot.in

❗ श्री. इब्राहिम चौधरी ,
उमरगा ,उस्मानाबाद
www.guruwarya.blogspot.in

❗श्री. विशाल घोलप, बीड
www.crcpachegaon.blogspot.in
www.aadharprakalpa.blogspot.in

❗श्री. राम सालगुडे
www.ramsalgude.in

��: श्री.संदीप वाघमोरे
www.dhyasg.in

��श्री  निलेश ग्यानोबा इंगळे
जि प शाळा  पारवागाव
ता पुसद जि यवतमाळ
Zpparvaschool.blogspot.com
Zpparvaschool.wordpress.com

��  आसिफ मौला शेख
मूळ गाव:मु.पो.सिद्धापूर ता:मंगळवेढा
जिल्हा:सोलापूर
शाळा:ज्ञान प्रबोधन विद्यालय,सोलापूर.
pvdnyan.blogspot.in
zpschoolkandalgaon.blogspot.in
तसेच QR CODE तयार केलेला आहे .

�� श्री प्रसादराजे सर,अकोला
versatileteachers.blogspot.in


��श्री डाकरे जयदिप दत्तात्रय      जि.प.प्राथमिक शाळा सडादाढोली  ता.पाटण जि.सातारा       jaydipdakare.blogspot.com

�� श्री प्रमोद महामुनि
जि प प्रा शाळा,हिवरा,ता.भूम,जि.उस्मानाबाद
eshikshakbhoom.blogspot.com


�� श्री सुरज शिकलगर
Z.p. school Khandobachiwadi Tal -Palus , Dist ~Sangli
http://eschool4u.blogspot.in

�� श्री हेमंत मोरे
चाळीसगाव
प्राथमिक आश्रमशाळा राजदेहरे
 http://hemantmore444.blogspot.in

�� श्रीमती शुभांगी पोहरे
http://mlmpsubhashmaidan.blogspot.in/2015/10/blog-post.html

��श्री  मनोज पटने
जी प प्रा शाळा थड़ी पिम्पलगाव
ता. सोनपेठ जी. परभणी
http://manojpatne.blogspot.in

�� श्री धम्मानंद बागडे,जळगाव